बापरे ! परिणीती चोप्राच्या डोक्याला झालीय जखम, काय झालंय नेमकं?

By  
on  

बाॅलिवुडमधली बबली गर्ल परिणीती चोप्रा नेहमीच वेगवेगळ्या भुमिका करुन सर्वांना चकित करत असते. ती लवकरच हाॅलिवुडमध्ये गाजलेल्या 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. या सिनेमातला तिचा लुक एकदम दमदार असणार अशी चर्चा खुप दिवसांपासुन होती. अखेर आज परिणीतीने सोशल मिडीयावर आपल्या लुकचे काही फोटो शेयर केले. 

 

एका फोटोत परिणीती बाथरुममध्ये बसलेली दिसत असुन तिच्या डोक्यावर मोठी जखम झाली आहे. हे लुक शेयर करताना परिणीती म्हणते,'मी आतापर्यंत अशी व्यक्तिरेखा साकारली नव्हती. ही माझ्या करियरमधली सगळ्यात आव्हानात्मक भुमिका आहे' 

परिणीतीच्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' मधले हे हटके लुक पाहा

 

 

Recommended

Loading...
Share