बाॅलिवुडच्या या तारेतारकांनी दिल्या 'बर्थडे बाॅय' आयुष्यमान खुरानाला या खास अंदाजात शुभेच्छा

By  
on  

आपल्या अभिनयाने बाॅलिवुडमध्ये स्वतःचं मजबुत स्थान निर्माण करणारा आयुष्यमान खुरानाचा आज वाढदिवस. आज आयुष्यमान 35 वर्षांचा झाला आहे. बाॅलिवुडच्या या लाडक्या अभिनेत्याला इंडस्ट्रीमधल्या त्याच्या कलाकार मित्रमैत्रीणींनी खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. 

या शुभेच्छांमध्ये विकी कौशल, सान्या मल्होत्रा, नुसरत भरुचा आणि हंसल मेहता आदी सेलिब्रिटींनी आपल्या या जिगरी दोस्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पाहा या सेलिब्रिटींचा आयुष्यमानला शुभेच्छा देण्याचा खास अंदाज

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share