By  
on  

पाहा Photo : गणिततज्ञ 'शकुंतलादेवीं'च्या बायोपिकमधील विद्या बालनचा फर्स्ट लूक

'मिशन मंगल' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमात अभिनेत्री विदया बालनच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. तिच्या सिनेमातील भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता विद्या पुन्हा एकदा नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत आहेत.देशाच्या महान गणिततज्ञ शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये शकुंतला देवी साकारण्याचं शिवधनुष्य विद्याने पेललं आहे. या सिनेमातला विद्याचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे. “ह्युमन कॉम्प्युटर'म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी गणितातल्या तज्ञ होत्या. 

शकुंतला देवींच्या लूकमध्ये विद्या खुपच कॉन्फिडन्ट दिसतेय. लाल रंगाची साडी आणि बॉब कट लूकमध्ये चेह-यावरचं स्मितहास्य यामुळे विद्या बालन शोबऊन दिसतेय. रिपोर्ट्सनुसार विद्या आजपासून या सिनेमाची शूटींग लंडनमध्ये सुरु करतेय. याच पार्श्वभूमीवर या सिनेमाचं पोस्टर आज रिलीज करण्यात आला. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive