By  
on  

सलमान खानसोबत 'दबंग 3' मधून बॉलिवूड डेब्यू करणा-या सई मांजरेकरचे हे फोटो एकदा पाहाच

बॉलीवुडचा दबंग सलमान खान या सिनेमाच्या 3 -या भागात एका नव्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे. सलमानने ह्या अभिनेत्रीला घेऊन नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या आयफा अवॉर्ड्स 2019 मध्ये शानदार एन्ट्री घेतली होती. हा आम्ही सांगतोय, दबंग 3 ची अभिनेत्री सई मांजरेकरबद्दल. सलमान खानसोबत सई सिल्व्हर स्क्रीनवर झळकतेय. अभिनेते-दिग्दर्शक-निर्माता महेश मांजरेकर यांची सई मुलगी आहे. त्यामुळे सईला अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालं. 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive