पाहा Photos: काजोल, तनिषा आणि तनुजा यांनी घेतलं देवीचं दर्शन

By  
on  

नवरात्रीमध्ये प्रत्येकजण देवीचं दर्शन घेत असतो. अभिनेत्री काजोलनेही आई आणि बहिणीसह दुर्गापुजेच्या मंडपात हजेरी लावली. यावेळी तिचा चुलत भाऊही हजर होता. यावेळी काजोल आणि तनिषाने फॅमिली टाईम एंजॉय केला. काजोलने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. काजोल अजय देवगणसोबत तानाजी या सिनेमात झळकणार आहे. तानाजी 10 फेब्रुवारी 2020 मध्ये रिलीज होणार आहे.

Recommended

Loading...
Share