By  
on  

पाहा 'सिंघम' आणि 'सिंबा'सोबत 'सूर्यवंशी'चा धमाका, अक्षय कुमारने शेअर केला फोटो

अक्षय कुमारने नुकतंच आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन 'सूर्यवंशी' सिनेमातील एक  धमाकेदार फोटो पोस्ट केला आहे. ह्यात त्याच्यासोबत  'सिंघम' आणि 'सिंबा'सुध्दा आहेत, त्यामुळे धमाका तर होणारच. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive