अभिनेता शरद केळकर असा बनला ‘सुर्यभान पासून मायकेल भाई’

By  
on  

अभिनेता शरद केळकरने आजवर अनेक हिंदी सिनेमात काम केलं आहे. आता तो अक्षय कुमारच्या ‘हाऊस फुल 4’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो सुर्यभान ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमात पुर्नजन्माची गोष्ट आहे. गत काळात राजघराण्यातील व्यक्ती वर्तमानात एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यावेळी घडणारी धमाल या सिनेमात दिसणार आहे.

 

या सिनेमात अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय क्रिती सॅनॉन, पुजा हेगडे, कृती खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. यांच्यासोबतच मनोरंजनाचा तडका लावण्यासाठी चंकी पांडे, राणा दग्गुबाती, अमांदा रोसारियो, बोमन ईरानी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे देखील या सिनेमात आहेत. या सिनेमाचा सेटही तितकाच भव्य आहे. हा सिनेमा

Recommended

Loading...
Share