By  
on  

दीपिकाने सांगितला रणवीर आणि रणबीरच्या अभिनयातील फरक

दीपिकाने रणबीर आणि रणवीरसोबत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यामुळेच दीपिका रणबीर आणि रणवीर हे त्रिकुट अनेकांचं हॉट फेव्हरिट आहे. दीपिकाने अलीकडेच या दोघांसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल तसेच अभिनयशैलीबाबत एका मुलाखतीमध्ये मन मोकळं केलं. रणबीरबाबत दीपिका बोलते, रणबीरचा अभिनय उत्स्फुर्त आहे. त्याला भूमिकेची जास्त तयारी करावी लागत नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

‏" رانفير سينغ خلال تحضيره للدور كل شيء يتغير سيارته و عطره و مشيته و ملابسه، ببساطة أنت ترى عملية التحضير، لو كان يؤدي خلجي فسوف يتحدث و يدخل للمكان كخلجي " - ديبيكا بادكون عن طريقة رانفير سينغ في التحضير للشخصية- Deepika Talking about Ranveer's preparations for a new role : When Ranveer Singh prepare his new role everything will change, his car, perfume , walk and clothes, you can see the operation of his preparations. If he was playing khilji he will talk and walk like him. #deepveer #ranveersingh #deepikapadukone #deepveernews

A post shared by deepveer.news (@deepveer.news) on

 

50 टक्के तयारी आधीच झालेली असते. तर 50 टक्के तो साकारतो. तर पती रणवीरसोबत बोलताना ती म्हणते, ‘रणवीर व्यक्तिरेखेत घुसुन जातो. तो व्यक्तिरेखेनुसार स्वत:मध्ये बदल करतो. त्यावेळी त्याचा लूक, परफ्युम, शूज सगळं काही बदलत असतं. त्यामुळे दर सहा महिन्याने मला वेगळा रणवीर वाटतो. मी त्याच्यापासून कधी बोअर होत नाही.’

Recommended

PeepingMoon Exclusive