By  
on  

अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज,पाहा Video

मंगळवार पासून रुग्णालयात दाखल असलेले बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून निघताचाा अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ह्यात बिग बी अभिषेक आणि जया बच्चन यांच्यासोबत गाडीतून घराकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळालं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Good news #amitabhbachchan discharged from Nanavati Hospital #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार त्यांना लिव्हर नव्हे तर यकृता संबंधीच्या काही समस्येसाठी रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना रूग्णालयात दाखल करून ३ दिवस झाले असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु आता ते पूर्ण ठीक आहेत 

बॉलिवूडला हे ऐकूनसुध्दा आनंद होईल की, बॉलिवूड पार्ट्यांपैकी एक महत्त्वाची पार्टी बिंग बी म्हणजेच बच्चन परिवाराने 27 ऑक्टोबरला आयोजित केली आहे व अवघं बॉलिवूड त्यांच्या घरी जमणार आहे. त्यापूर्वी बिग बी ठणठणीत होतील यात शंका नाही. 

Recommended

PeepingMoon Exclusive