By  
on  

करण जोहरच्या दिवाळी पूजेसाठी जमली कलाकारांची मांदियाळी

दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच दिवाळी एक नवचैतन्य घेऊन येते. बॉलिवूड कलाकारांसाठीसुध्दा सामान्यांइतकाच लाडका  व आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी.वर्षभर आपल्या बिझी शेड्यूलमध्ये व्यस्त असलेल्या ह्या कलाकारांना एकाच छताखाली आणण्यात दिवाळी सणाचा मोठा सहभाग. 

दिवाळीच्या औचित्यानिमित्त बॉलिवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने एका खास पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेसाठी तमाम सेलिब्रिटी धर्मा प्रोडक्शनमध्ये पोहचले होते. कार्तिक आर्यन, सारा अली खान, कियारा आडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर, विक्की कौशल, नेहा धूपिया, सिद्धार्थ मल्होत्रा, भूमि पेडनेकर, अनिल कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, अंगद बेदी, शशांक खेतान आदी  सेलिब्रिटींची मांदियाळी धर्मा प्रोडक्शनमध्ये पाहायला मिळाली. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive