By  
on  

श्रध्दा कपूरने ह्या खास व्यक्तीला दिल्या वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे श्रध्दा कपूर . खलनायक शक्ती कपूर ह्यांची ही गोड लेक. वडील पंजाबी असले तरी आई शिवानी कोल्हापुरे महाराष्ट्रीयन असल्यामुळे घरात नेहमीच मराठमोळं वातावर असतं. अनेकदा श्रध्दाला मराठीत बोलताना सुध्दा प्रसिध्दी माध्यमांनी तिला पाहिलं आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवर श्रध्दानं एक पोस्ट करुन सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे, कारण ही पोस्ट मराठीत आहे. 

सावलीसारखा आपल्या मागे असणारा सुरक्षारक्षक  ॉअतुलला श्रध्दाने खास शुभेच्छा दिल्या आहेत.  श्रध्दा कपूर म्हणते, " माझ्या आयुष्यातील महत्वाच्या आणि अप्रतिम माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला नेहमी सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. अतुल, तुझ्या सारखा व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं याला मी माझं भाग्य मानते. तुला सुख, शांती आणि तुला जे हवं ते सर्व काही लाभो! I you. Happy birthday!!!" आपल्या  आयुष्यातल्या ह्या व्यक्ती किती महत्त्वाच्या असतात ते तिने ह्या पोस्टरवरुन दाखवून दिलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या आणि अप्रतिम माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला नेहमी सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. अतुल, तुझ्या सारखा व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं याला मी माझं भाग्य मानते. तुला सुख, शांती आणि तुला जे हवं ते सर्व काही लाभो! I you. Happy birthday!!!

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive