By  
on  

#HappyBirthdaySRK : मध्यरात्री मन्नत बाहेर फॅन्सचा जल्लोष, लाडक्या किंग खानवर केला शुभेच्छांचा वर्षाव

बॉलिवु़ड किंग शाहरुख खानचा आज 54 वा वाढदिवस.अभिनयाच्या दुनियेतल्या ह्या बादशाहचे चाहते देशातच नाही तर परदेशातही सर्वदूर आेहत. त्याच्या सिनेमांची क्रेझ आजसुध्दा तितकीच असते. दरवर्षीच्या प्रथेमप्रमाणे किंग खानने आपल्या वाढदिवसानिमित्त अर्ध्या रात्री बंदल्याच्या टेरेसवर येऊन आपल्या चाहत्यांना अभिवादन केले तर चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतायत. 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive