By  
on  

'फॅन' गर्ल श्रिया पिळगावकरच्या किंग खानला खास शुभेच्छा

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज सचिन पिळगावकर यांची एकुलती एक लेक म्हणजे श्रिया पिळगावकर. स्वत:च्या हिंमतीवर आणि जिद्दीवर तिने आज हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. सिनेमा असो किंवा वेबसिरीज श्रिया सर्वत्र आपल्या अभिनयाची छाप पाडते. 
श्रियाच्या कारकिर्दीला खरी सुवर्ण झळाळी मिळाली ती बॉलिवूड किंग शाहरुख खानसोबत स्क्रीन शेयर करुन. शाहरुखच्या फॅन सिनेमात ती त्याची नायिका म्हणून झळकली व तिच्या सहज सुंदर अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. आज किंग खानच्या वाढदिवशी श्रियाने त्याला 'फॅन' स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive