By  
on  

फरहान अख्तर-शिबानी दांडेकरची यंदा मार्च-फेब्रुवारीत लगीनघाई?

फरहान अख्तर-शिबानी दांडेकर हे बाॅलिवुडमधलं हाॅट कपल. दोघेही सोशल मिडीयावर एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करत असतात. या पोस्ट पाहुन हे दोघे लग्न कधी करणार याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता होती. 

अखेर फरहान-शिबानीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. सुत्रांच्या माहीतीनुसार फरहान-शिबानी 2020 च्या फेब्रुवारी-मार्च मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

नुकतंच फरहान अख्तर 'द स्कार इज पिंक' या सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रियंका चोप्रासह फरहानने केलेल्या या सिनेमाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडुन कौतुक झालं.

Recommended

PeepingMoon Exclusive