By  
on  

Wedding Anniversary: दीप-वीर तिरुपतीनंतर आता दर्शनासाठी सुवर्णमंदीरात, फोटो व्हायरल

बॉलिवुडचे सर्वात हॉट कपल , ज्यांना बाजीराव-मस्तानी म्हणून ओळखलं जातं ते  रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे यंदा 14 नोव्हेंबर रोजी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करतायत. गेल्या वर्षी या राम-लीलाच्या जोडीने इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी लग्नगाठ बांधली दोन दिवस त्यांचा विवाह सोहळा रंगला होता. 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर 2018 . या दोन दिवसांत त्यांनी कोंकणी आणि सिंधी पध्दतीने लग्नगाठ बांधली. 

 

दीप-वीरने काल 13 नोव्हेंबर रोजी तिरुपती मंदीरात श्री बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर ही ब़ॉलिवुड जोडी आता सहकुटुंब अमृतसरच्या सुवर्णमंदीरात दर्शनासाठी पोहचली. तेथील त्यांचे फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

 

या फोटोंमध्ये रणवीर-दीपिका अगदीच नवपरिणीत दाम्पत्याप्रमाणेच सजले आहेत. आज तिने भारदस्त ज्वेलरीसह मरुन  रंगाचा पारंपारिक सलवार सुट परिधान केला आहे. तर रणवीरने शेरवानी आणि त्यावर जॅकेट असा आऊटफिट 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive