By  
on  

पाहा Video: जेव्हा फॅन दीपिकाला म्हणतो, ‘आय लव्ह यू’ तिची अशी होती प्रतिक्रिया

बॉलिवूडचं पॉवर कपल रणवीर दीपिकाने अलीकडेच लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या दिवशी या जोडीने तिरुपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यादरम्यानचा एक व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये एक फॅन रणवीरला ‘आय लव्ह यु’ म्हणतो, यावर दीपिका त्या फॅनला हसून म्हणते की ‘ही लव्ह मी मोअर’ यानंतर तो फॅन दीपिकाला आय लव्ह यु मॅडम’ म्हणतो, त्यावेळी दीपिका म्हणते, ‘आय लव्ह यु भैय्या’. यावर तिथे असलेल्यांमध्ये हशा पिकतो. 

 

 

दीप वीरची जोडी आता ‘83’ मधून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या ती रोमी देवची व्यक्तिरेखा साकारत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive