By  
on  

पाहा Trailer, 'स्पर्म'मध्ये झाला गोंधळ आणि अक्षय कुमार- करिना कपूरला मिळाली धम्माल 'गुड न्यूज'

अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेली 'गुड न्यूज' सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. आज या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर उलगडला आहे. 

मागच्याच आठवड्यात या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं. दोन गरोदर महिलांच्या मध्ये अक्षय कुमार फसलेला दिसत आहे. अक्षयने स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर हे पोस्टर शेयर करून 'येत्या ख्रिसमस मध्ये मी घेऊन येतोय या वर्षातली सर्वात मोठी गुड न्यूज', असं कॅप्शन लिहिलं आहे.  

राज मेहता दिग्दर्शित 'गुड न्यूज' या सिनेमा २७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सर्वांना या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

पाहा ट्रेलर 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive