By  
on  

प्रसिद्ध निवेदक सिद्धार्थ काक यांच्या पत्नी अभिनेत्री गीता काक यांचं निधन

अभिनेत्री गीता काक यांचं निधन झालं आहे. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. प्रसिद्ध निवेदक सिद्धार्थ काक यांच्या त्या पत्नी. ‘परिचय’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी  शोले, दुसरा आदमी, त्रिशूल, राम तेरी गंगा मैली, डिस्को डान्सर, नूरी, देश प्रेमी, डान्स डान्स, कसम पैदा करने वाले की, शौकीन, अर्थ, एक चादर मिली सी, गमन या सिनेमात काम केलं. 

पती सिद्धार्थ काक सुत्रसंचालक असलेल्या दूरदर्शवरून प्रसारित होणा-या ‘सुरभी’ कार्यक्रमाचं कलादिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive