By  
on  

पाहा Trailer: डान्सची धूम असलेला ‘स्ट्रीट डान्सर3D’ चा ट्रेलर एकदा पाहाच

ABCD 2 नंतर वरुणधवन आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा डान्सचा जलवा दाखवायला सिद्ध झाले आहेत. वरुण आणि श्रद्धा ‘स्ट्रीट डान्सर3D’ मधून रसिकांच्या समोर येत आहेत. पण हा कहाणीमध्ये ट्वीस्ट आहे. या सिनेमात श्रद्धा आणि वरूण एकमेकांच्यासोबत नाहीत तर एकमेकांच्या विरोधात उभे असलेले दिसत आहेत. इनायत म्हणजे श्रद्धाची टीम पाकिस्तानी आहे तर वरुण देसी बॉय आहे. 

 

 

या दोघांच्यात पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे वैर आहेच. पण एका घटनेने ते एकमेकांविरुद्ध नाही तर सोबत उभे राहतात. ही घटना कोणती हे पाहायला सिनेमा पाहावा लागेल. या सिनेमाचं दिग्दर्शन रेमो डिसुजाने केलं आहे. वरुण आणि श्रद्धासोबत या सिनेमात प्रभूदेवा आणि नोरा फातेही देखील आहे. हा सिनेमा 24 जानेवारी 2020ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive