By  
on  

तैमूरचा तिस-या वाढदिवसाची धामधूम, सैफ आणि करिनाने मिडीयासमोर कापला केक

करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा लाडका लेक तैमीर अली खान हा कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूर त्याच्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रसिध्दी माध्यमांच्या गराड्यात फिरतो. आज 20 डिसेंबर तैमूरचा 3 रा वाढदिवस. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तैमूरच्या बर्थ पार्टीचा रंग चढत होता. अशातच  सैफ आणि करिनाने तर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनीधींसमोर मोठा चॉकलेट केक कापून तैमूरचा वाढदिवस साजरा केला. एखाद्या राजेशाही थाटातच या छोट्या नवाबचा वाढदिवस मोठ्या धामधूमीत साजरा करण्यात आला. 

 

सैफने प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनीधींसमोर केक कापून तैमूरच्या वाढदिवसाचा केक कापला आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. 

 तैमूरचा वाढदिवसानिमित्त बच्चेकंपनींसाठी होती खास ख्रिसमस थीम 

 

 

तैमूर अली खानच्या बर्थ डे पार्टीसाठी सर्वच बी टाऊनच्य कलाकारांना त्यांच्या बच्चे कंपनींसह खास आमंत्रण होतं. सर्वांनीचच या पार्टीला हजेरी लावून त्याची खास रंगत वाढवली. 

करिना आणि करिश्मा कपूर या भगिंनींचा तैमूरच्या बर्थ डे पार्टीत खास स्वॅग 

 

 

 

जनेलिया आणि रितेश देशमुख यांनी आपल्या दोन क्यूट मुलांसह तैमूरच्या बर्थ डे पार्टीला खास  हजेरी लावली. 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive