By  
on  

सलमानला अभिमन्यू दासानीकडून मिळालं हे खास गिफ्ट

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानीसाठी आजचा दिवस खुपच खास ठरला आहे. कारण आज त्याने  एका खास व्यक्तीला गिफ्ट दिलं आहे. त्याने सलमान खानला वाढदिवसादिवशी खास जॅकेट गिफ्ट केलं आहे. हे जॅकेट साधंसुधं नाही तर सलमानने ‘मैने प्यार किया’ या सिनेमात घातलेलं जॅकेट आहे. 

 

अभिमन्यूने खास सलमानसाठी हे जॅकेट बनवून घेतलं आहे. ‘मैने प्यार किया’ ला 30 वर्षं पुर्ण होण्याच्या आणि वाढदिवसाच्या निमित्ताने सलमानला अभिमन्यूने हे जॅकेट गिफ्ट केलं आहे. अभिमन्यूने ‘मर्द को दर्द नही होता’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यु केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive