By  
on  

'अंग्रेजी मिडीयम'मधून करिना कपूर आणि इरफान खानचा हा Photo

बॉलिवुडचा चतुरस्त्र अभिनेता इरफान खानच्या कमबॅक सिनेमा म्हणून सर्वचजण सध्या 'अंग्रेजी मिडीयम'ची वाट पाहतायत. या सिनेमाची आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की बॉलिवूडची बेबो म्हणजे अभिनेत्री करिना कपूर खान व इरफान खान या सिनेमानिमित्त एकत्र झळकतायत. या दोघांची केमिस्ट्री पाहणं रंजक ठरणार आहे. 

चाहत्यांमध्ये करिना आणि इरफानला एकत्र पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आता या सिनेमाच्या सेटवरुन दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे. 

 'अंग्रेजी मिडीयम' हा इरफान खानच्या 2017 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट 'हिंदी मिडीयम'चा सिक्वल आहे. या सिनेमात करिनाला एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिका-याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर इरफान आपल्या  मुलीचं संगोपन करताना पाहायला मिळेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Angrezi Medium Releasing on 20 March 2020 ️️️

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive