By  
on  

राज कपूर यांच्या लेकीचं रितू नंदाचं निधन, श्वेता बच्चन नंदाच्या होत्या सासूबाई

बॉलिवूडचं प्रसिध्द सिनेघराणं कपूर कुटुंबियांसाठी एक दुख:द बातमी आहे. राज कपूर यांची लेक आणि श्वेता बच्चव नंदा यांच्या सासूबाई रितू कपूर नंदा यांचं निधन झालं आहे. त्या ७१ वर्षांच्या होत्या. ब-याच काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

To the kindest most gentle person I‘ve ever met - They don’t make them like you anymore - RIP bua #missyoualways️

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on

 

‘रितू नंदा यांचं मंगळवारी सकाळी निधन झालं असून त्या  कर्करोगाने ग्रस्त होत्या. आम्ही सर्वजण दिल्लीत आहोत आणि दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील’,अशी माहिती रितू नंदा यांचे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी दिली आहे .  नितू कपूर यांनी आपली नणंद रितू यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

To the kindest most gentle person I‘ve ever met - They don’t make them like you anymore - RIP bua #missyoualways️

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive