कपिल शर्माच्या चिमुकलीचा पहिला Photo,वडिलांच्या कुशीत विसावलीय लेक

By  
on  

कॉमेडीयन कपिल शर्माच्या घरी गोंडस चिमुकलीचं आगमन झाल्यापासून आनंदाला उधाण आलं आहे.  नुकताच कपिलनेच आपल्या लेकीसोबतचा गोड फोटो सोशल मिडीयावरुन शेअर केला आहे. यात दोघंही फारच क्युट दिसतायत.  10 डिसेंबर 2019 रोजी कपिलच्या पत्नीने गिन्नीने कन्यारत्नाला जन्म दिला.

 

 

आज मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर कपिलने लेकीचा फोटो शेअर करुन चाहत्यांसोबत गोडवा शेअर केला आहे. 

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. ABOUT US | SITEMAP