By  
on  

पाहा Video: आईच्या वाढदिवसादिवशी अक्षय कुमार आईला घेऊन गेला कसिनोमध्ये

सुपरस्टार अक्षय कुमार कामात कितीही बिझी असला तरी कुटुंबासाठी कायमच वेळ काढताना दिसतो. अलीकडेच अक्षयने त्याच्या लाडक्या बर्थ डे गर्लसोबतचा म्हणजेच आईसोबतचा एक व्हिडियो शेअर केला आहे. अक्षय अलीकडेच लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिंगापुरला गेला होता. यावेळी अक्षयची आईही त्याच्यासोबत होती. 

 

 

यावेळी पोस्ट केलेल्या व्हिडियोमध्ये अक्षय म्हणतो, ‘ तुम्हाला जे करायला आवडतं ते जरूर करा. असंच माझ्या बर्थ डे गर्लनेही ठरवलं आहे. माझा सिंगापुरमधील मागील आठवडा या बर्थ डे गर्लला तिच्या आवडत्या ठिकाणी घेऊन गेलो. म्हणजेच कॅसिनोमध्ये. अक्षय यावर्षी 'लक्ष्मी बॉम्ब’, सूर्यवंशी', 'पृथ्वीराज' आणि 'बच्चन पांडे' या सिनेमात दिसून येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive