‘तान्हाजी’मधील या बालकलाकाराविषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

By  
on  

‘तान्हाजी’ हा सिनेमा सध्या महाराष्ट्रात चांगलाच धुमाकुळ घालतोय. या सिनेमातील विविध भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचही भरपुर कौतुक होत आहे. त्यांच्यापैकी एक म्हणजे बालकलाकार आरुष नंद. आरुषने या सिनेमात रायबाची भूमिका साकारली आहे. ‘तान्हाजी’ सिनेमामुळे आरुष चर्चेत आला असून त्याने याआधीही बऱ्याच सिनेमांमध्ये कामं केली आहेत.


आरुषने आत्तापर्यंत बॉलिवुडच्या मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम, आलिया भट या स्टार्सचा समावेश आहे. ‘डियर जिंदगी’, ‘परमाणू’, ‘फोबिया’, ‘ट्युबलाईट’, ‘नीरजा’ या सिनेमांमध्येही आरुष झळकला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday Dear @beingsalmankhan Sir, Wish you loads of happiness ️

A post shared by Arush Nand (@arush_nand) on

आरुषने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. त्याने डबिंग आर्टिस्ट आणि व्हॉईस आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आहेट. ‘द लायन किंगट’मधील लिटील सिंबासाठी आरुषने आवाज दिला आहे. 


सोशल मिडीयावर आरुषचं ऑफिशियल अकाउंट असतो त्याचे बरेच फॉलोअर्सही आहेत. तान्हाजी सिनेमानंतर आरुषचे फॉलोअर्स आणखी वाढले आहेत. 

  
 

Recommended

Loading...
Share