By  
on  

प्रजासत्ताक दिनाचा मुहुर्त साधत ‘83’चा फर्स्ट लूक रसिकांच्या भेटीला

 भारतात क्रिकेट खेळ नाही धर्म आहे असं म्हणतात ते चुकिचं नाही. आता हेच वेड ‘83’ सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक दिग्दर्शकांनी आज समोर आणला आहे. यामध्ये प्रत्येक खेळाडूची ओळख प्रेक्षकांना होईल. 

 

 

ताहिर राज भसीन- सुनील गावस्कर, जीव-के. श्रीकांत, सकीब सलीम- मोहिंदर अमरनाथ, जतीन सरना-यशपाल शर्मा, चिराग पाटील- संदीप पाटील, दिनकर शर्मा- किर्ती आझाद, निशांत दहिया, रॉजर बिन्नी, हार्डी संधू- मदन लाल, साहिल खट्टर- सय्यद किरमाणी, अ‍ॅमी विर्क- बलविंदर सिंग संधू, आदिनाथ कोठारे- दिलीप वेंगसरकर, धैर्य करवां- रवी शास्त्री, आर. बद्री- सुनील वॉलसन, पंकज त्रिपाठी- पी. आर. मान सिंग आणि रणवीर सिंग- कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

साजिद नाडियाडवाला, मधु मंतेना शिबाशीष सरकार आणि विष्णु इंदूरी यांच्या प्रॉडक्शनखाली बनत असलेला हा सिनेमा कबीर खान दिग्दर्शित करत आहेत. . कपिल देवच्या पत्नीची रोमीची भूमिका दीपिका पदुकोण साकारत आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive