By  
on  

पाहा Video: सलमानन खान सांगतोय, 'फिट राहा इंडीया'

रविवारी 26 जानेवारी रोजी  देशभरात प्रजासत्ताक दिनाची धामधूम पाहायला मिळाली. सर्वांनी उत्साहात  प्रजासत्ताक दिन आपापल्या पध्दतीने साजरा केला. बॉलिवूडचा दबंग म्हणजेच सलमान खाननेसुध्दा 71 वा प्रजासत्ताक दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा थोड्या हटके अंदाजात होत्या. 

मुंबईतील रस्त्यांवर सायकल चालवत भाईजानने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मिडीयावर त्याने पोस्ट केलेल्या या व्हिडीओतून त्याने सर्वांना स्वस्थ आणि तंदुरस्थ राहण्याचा संदेश दिला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Keep being fit India and wish u all a very Happy Republic Day ...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान म्हणतो, 'फिट रहे इंडीया,' सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. सलमानचा हा व्हिडीओ युजर्सना खुप आवडला आणि प्रेरणादायी वाटला. त्यामुळे त्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive