By  
on  

पाहा Photo : नव्या रिलीज डेटसह अक्षय कुमारने शेअर केला बच्चन पांडेचा नवा लुक

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' सिनेमाची इंडस्ट्रीत ब-याच काळापासून बरीच चर्चा होती.सुपरस्टार अक्षय कुमारने नुकतंच या सिनेमाची रिलीज डेट बदलल्याची माहिती आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन दिली. इतकंच नव्हे तर यासोबत त्याने बच्चन पांडेटा नवा लुकसुध्दा शेअर केला आहे. 

भली मोठी दाढी, डोक्यावर लाल रंगाचा बेल्ट आणि गळ्यात भलेमोठ्या सोन्याच्या  साखळ्या अशा अवतारात अक्षय कुमार 'बच्चन पांडे'च्या लुकमध्ये पाहायला मिळतोय.इन्स्टाग्रामवर हा लुक शेअर करत आता हा सिनेमा पुढील वर्षी जानेवारी 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive