या प्रसिध्द अभिनेत्याने जिम इन्स्ट्रक्टर म्हणून केली करिअरची सुरुवात

By  
on  

अनेक प्रसिध्द व्यक्तिमत्वांच्या यशोगाथा सामान्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. सेलिब्रिटींचा प्रवाससुध्दा सोपा नसतो. अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत ते सिनेसृष्टीच्या झगमगाटी दुनियेत आपलं स्थान निर्माण करतात. अशाच एका अभिनेत्याचा प्रेरणादायी प्रवास आम्ही तुम्हााला सांगून इच्छितो, तो वाचून तुम्हीसुध्दा अवाक् व्हाल आणि त्याच्या बद्दलचा तुमचा आदर आणखी वाढेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

We swim because we are too sexy for a sport that requires clothes #poollife #swimming #vacay pic by @gazala24

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar) on

'तानाजी' या ब्लॉकब्लस्टर  छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून सिनेरसिकांच्या मनात आपलं एक स्थान निर्माण करणारा सर्वांचा लाडका अभिनेता शरद केळकरवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडच नाही तर मराठी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतही शरदने आपला ठसा उमटवलाय. पण तुम्हाला माहितीय, शरदने त्याच्या करिअरची सुरुवात जिम इन्स्ट्रक्टर म्हणून केली होती.....काय, बसला ना आश्चर्याचा धक्का. पण तुम्ही बरोबरच वाचलं आहे. ग्वाल्हेर येथे तो जिम जिम इन्स्ट्रक्टर म्हणून  काम करायचा. मग हळूहळू त्याने रॅम्प वॉक करायला सुरुवात केली आणि मग सिनेसृष्टीशी तो जोडला गेला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And the hardwork starts ....... #reboot #fitness #fightback #selfmotivation

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar) on

'हलचल' या विनोदी सिनेमातून शरद केळकरने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर त्याने अनेक मराठी आणि बॉलिवूड सिनेमांमधून भूमिका गाजवल्या आणि कधीच मागे वळून पाहिलं नाही. लय भारी सिनेमातला त्याने रंगवलेला 'संग्राम' हा खलनायक प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. अनेक प्रसिध्द हिंदी मालिकांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. अनेक वेबसिरीजमध्येही तो लक्षवेधी भूमिकेत असतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Swag mode on #johannesburg #southafrica #vacation #clubbing #swag

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar) on

'तानाजी' सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर शरद केळकरचे तख्त, भूज द प्राईड ऑफ इंडीया, लक्ष्मी बॉम्ब या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

perfect light #photography #sunkissed #lisbon #vacay pic by @faisal_miya__photuwale

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ready for the road trip ..... u wanna ride . #roadtrip #portugal #winters #sunshine pic by @faisal_miya__photuwale

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar) on

Recommended

Loading...
Share