By  
on  

आनंद एल रायच्या 'अतरंगी रे' मध्ये सारा अली खान आणि धनुषसह झळकतोय अक्षय कुमार

पिपींगमूनचं वृत्त अखेर खरं ठरलं. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने आनंद एल राय यांचा सिनेमा साईन केला असून 'अतरंगी रे' असं त्याचं नाव आहे. खुद्द अक्षयनेच सोशल मिडीयावरुन ही आनंदवार्ता दिली.  यंदा अक्षयचे चार मोठे सिनेमे रसिकांच्या भेटीला येत आहेत. अक्षयसोबतच एक अतरंगी जोडी सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत आहे. सारा अली खान आणि साऊथ अॅक्टर धनुष हे एकत्र झळकतायत. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत आपण पूर्वीपासूनच आनंद राय यांच्यासोबत काम करण्या उत्सुक होतो असं अक्षयने सांगितलंय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Atrangi Re with #Dhanush #SaraAliKhan and #AkshayKumar #announcement #bollywood #photooftheday ️️

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive