By  
on  

लिझा हेडनला दुस-यांदा मातृत्व, दिला गोंडस मुलाला जन्म

अभिनेत्री लिझा हेडन हिला दुस-यांदा मातृत्व लाभलं आहे. तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदवार्ता लिझानेच आपल्या इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांना दिली. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये लिझाने आपल्या दुस-या प्रेग्नन्सीबद्दल सोशल मिडीयावरुन सांगितलं होतं.लिझा आणि तिच्या पतीने त्यांच्या नवजात मुलाचं नाव 'लियो' असं ठेवलं आहे.  

लिझाला आपल्या दोन्ही मुलांचा खुपच अभिमान वाटतोय आणि तिने 'लियो'चा जन्म हा देवाचा आशिर्वाद असल्याचं म्हटलं आहे. तसंच तिला विश्वास करणं कठीण आहे, की ती त्यांची आई आहे.   इतका सुंदर परिवार दिल्याबद्दल. तिने आपल्या पतीचेसुध्दा आभार मानले आहेत,

सावळ्या वर्णालाही सुंदर समजण्याचा ट्रेंड आता ‘इन’ आहे. अभिनेत्रींमध्ये तर या सावळ्या वर्णाला चांगलंच महत्त्व आलं आहे. यात आपलं उठावदार व्यक्तिमत्त्व सिध्द करणा-या अभिनेत्रींमध्ये लिझाचं नाव आग्रहाने घेतलं जातं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

any day now

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive