By  
on  

चक्क भूमीचं न्युड फोटोशूट ! जाणून घ्या

आजकाल बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री हॉट फोटो शूट किंवा न्युड फोटोशूट करताना दिसतात. आता अभिनेत्री भूमी पेडणेकरही या अभिनेत्रींच्या यादीत आली आहे. भूमीचा बाथटबमधील न्युड अंदाज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. भूमीचा हा फोटो बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरमधील आहे. डब्बू रत्नानीने दरवर्षी प्रमाणे त्याचे २०२०मधील सेलिब्रिटी कॅलेंडर प्रदर्शित केले आहे. या कॅलेंडरसाठी भूमीने न्युड फोटोशूट केलं आहे. तिच्यासोबत विद्या बालन, सनी लिओनी आणि विकी कौशल यांनीही शूट केलं आहे.

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

2020 Calendar time @manishadratnani @dabbooratnani #dabbooratnanicalendar

A post shared by Kriti (@kritisanon) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A leaf out of #DabbooRatnaniCalendar! @dabbooratnani @manishadratnani

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive