By  
on  

आणि ही अभिनेत्री wardrobe malfunction ची शिकार होण्यापासून थोडक्यात बचावली

रॅम्पवर वॉक करताना अनेकदा अभिनेत्रींसोबत दुर्घटना घडतात. वॉर्डरोब मालफंक्शन ही त्यातीलच एक घटना. अनेक अभिनेत्री, मॉडेल्ससोबत ही घटना घडली आहे. अभिनेत्री दिव्या खोसला कुमारलाही अशाच घटनेला सामोरं जावं लागलं. दिव्याने सिल्वर शिमर लेहंगा परिधान केला होता. या लेहंग्याचा घेर खूप मोठा असल्याने वॉक करताना तिच्या पायात अडकला. अडकलेला लेहंगा नीट करताना अचानक कमरेजवळचं बटण तुटलं.

 

 

अशा परिस्थितीतही दिव्याने लेहंग्याची दोन्हीं टोकं हातामध्ये घट्ट घरून आत्मविश्वासाने रॅम्प वॉक पूर्ण केला. एकीकडे तिच्या धाडसाचं नेटिझन्स कौतुक करत असताना अनेकांनी फॅशन डिझायनरच्या निष्काळजीपणाबाबत कमेंट केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive