क्रिकेटर सुरेश रैनाचं क्रश होती ही अभिनेत्री नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

By  
on  

अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्याबाबत होत असलेल्या चर्चा नवीन नाहीत. आजवर अनेक क्रिकेटर्ची नावं अभिनेत्रींसोबत जोडली गेली आहेत. अव्वल बॅटसमन असलेला सुरेश रैनाचं नावही या यादीत जोडलं गेलं आहे. तुम्हाला माहीत आहे का, सुरेश रैनाचं सुरुवातीपासूनच एका अभिनेत्रीवर क्रश आहे. खरंतर सुंदर पत्नी आणि एक मुलगी असलेल्या रैनाने अलीकडेच ही बाब स्पष्ट केली. सुरेश जिच्या प्रेमात आहे ती अभिनेत्री आहे सोनाली बेंद्रे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3) on

 

 
एका शोमध्ये रैनाने हा खुलासा केला. तो म्हणतो, मी कॉलेजमध्ये असल्यापासून सोनाली बेंद्रेवर माझं क्रश आहे. तिच्यासोबत डेटवर जाण्याचं स्वप्न मी अनेकदा पाहिलं आहे. सोनालीला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर रैनाने अनेकदा तिच्यासाठी प्रार्थनाही केली होती. तसेच ती लवकर बरी व्हावी यासाठी शुभेच्छाही पाठवल्या होत्या. रैनाला एक चार वर्षांची मुलगी आहे. आता तो पुन्हा बाबा होणार आहे.

Recommended

Loading...
Share