OMG! चक्क कपडे न घालताच मलायका घराबाहेर पडली, पाहा Video

By  
on  

बॉलिवूडमध्ये आपल्या हॉट अदाकारीने सर्वांचंचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा . ही छैय्या छैय्या गर्ल नेहमीच आपल्या वर्क आटमधून आणि योगासनांमधून चाहत्यांना प्रेरणा देत असते. तिचे ते व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय होतात. इतकंच नाही तर जीमला जातानासुध्दा तिच्या मादक अदा कॅमे-यात कैद करण्यासाठी कॅमेरामनची धांदळ उडते. पण नुकतंच मलायका मॅडमच्या एका फोटोवर सर्वांच्याच नजरा स्थिरावल्या आहेत. 

मलायका नेहमीप्रमाणे जिमसाठी निघाली. जिमजवळ येताच ती गाडीतून उतरली आणि सर्वच चक्रावून गेले. मलायकाला पाहून सर्वचजण तिच्याकडे रोखून पाहत होते कारण तिने अंगावर काहीच कपडे घातले नसल्याचा भास होत होता. तिने स्कीन रंगाचा बॉडी फिट सिलीकॉन ड्रेस घातला होता. उन्हामुळे हा जीम आऊटफिट दिसतच नव्हता. त्यामुळे कपडे न घालताच ती बाहेर पडलीय की काय, असंच जणू वाटत होतं. पण या व्हिडीओमुळे मात्र मलायका चांगलीच ट्रोल होतेय. ट्रोल होण्याची ही तिची पहिलीच वेळ नाही तर अर्जुनसोबत स्पॉट होण्यावरुनही ती ट्रोल होते. 

बॉलिवूडचं सर्वात चर्चेत असलेलं हॉट कपल म्हणजे, मलायका आणि अर्जुन. मलायका आणि अर्जुनला अनेकदा त्यांच्या लग्नाबद्दल विविध मुलाखतीत विचारण्यात आलं, परंतू नेहमीच त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत ते टाळलं. सध्या तरी ते एकमेकांसोबत फक्त क्वालिटी टाईमच स्पेंड करत असल्याचंच पाहायला मिळतंय

Recommended

Loading...
Share