By  
on  

Video : विराट-अनुष्काने घरीच थाटलं सलून, चक्क अनुष्काने कापले विराटचे केस

करोनाच्या विळख्यातून देसाला सोडविण्यासाठी पंतप्रदान नरेंद्र मोदींनी तब्बल २१ दिवसांचा  लॉकडाऊन जाहीर केला आहे. कितीही कंटाळवाणं वाटत असलं तरी घरी राहणं आत्ताच्या घडीला खुप अत्यावश्यक आहे. सर्व सेलिब्रिटीसुध्दा घरीच राहून नागरिकांनांही घरी राहण्याचं आवाहन करतायत. 

विरंगुळा म्हणून घरी करत असलेल्या गोष्टींचे अनेक फोटो, व्हिडीओ सेलिब्रिटी सोशल मिडीयावर या क्वारंटाईन काळात पोस्ट करताना पाहायला मिळतायत. 

बॉलिवूडचं क्यूट कपल विराट व अनुष्कासुध्दा घरीच हा वेळ धम्माल-मस्ती आणि आनंदाने घालवताना पाहायला मिळतायत. अनुष्काने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत ती पती विराटचे चक्क केस कापताना पाहायला मिळाली. त्यामुळे या दोघांनी घरीच सलून थाटल्याचं पाहायला मिळतंय. या क्यूट व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स आणि  लाईक्स केले आहेत. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Meanwhile, in quarantine.. ‍‍

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

देशात आणि राज्यात लॉकडाउन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री व्यतिरिक्त सर्व काही बंद आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive