Corona virus विरोधात एकवटलं बॉलिवूड, अक्षयने केली सुरुवात

By  
on  

देशसध्या करोनासाराख्या भयावह संकटातून जाताना दिसत आहे. अशा वेळी केवळ सुविधा पुरवून उपयोग नाही तर जनतेचं मनोबल वाढवणंही गरजेचं आहे. त्यामुळेच बॉलिवूडकर सध्या एकत्र आले आहेत. त्यामुळे अक्षयच्या नेतृत्वाखाली बॉलिवूडचे नामांकित चेहरे या एंथमच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. पाहा हे गाणं.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share