पाहा Video : सोशल मिडीयावर या अभिनेत्रीचे 10 मिलीयन फॉलोअर्स

By  
on  

कलाविश्वातील मोठ मोठे स्टार्स सध्या सोशल मिडीयावर आहेत. जवपास अख्ख बॉलिवुड इन्स्टाग्राम आहे. अभिनेत्री कोजालही इन्स्टाग्रामवर आहेत. सोशल मिडीयावर ती बऱ्यापैकी अपडेट असते. काजोलचा मोठा चाहतावर्ग तिला सोशल मिडीयावर फॉलो करतो.

 

मात्र नुकतच काजोलचे इन्स्टाग्राम अकाउंटवर तब्बल 10 मिलीयन फॉलोअर्स झाले आहेत. चाहत्यांचं प्रेम पाहून काजोल प्रचंड आनंदी झाली आहे. याचं सेलिब्रेशन म्हणून काजोलने तिचा सिनेमातील कभी खुशी कभी गम सिनेमातील नाचतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'देवी' या शॉर्टफिल्ममध्ये काजोल होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला शिवाय. 'तान्हाजी' सिनेमातही पति अजय देवगणच्या म्हणजेच तान्हाजीच्या पत्नीची भूमिका काजोलने साकारली होती. 

Recommended

Loading...
Share