By  
on  

 पाहा Photos :  जेनेलियाने पोस्ट केले रितेश देशमुखचे हे फोटो

लॉकडाउनमध्ये बहुतांश लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत बराच वेळ मिळाला आहे. विविध क्षेत्रातील खासकरून कलाकार मंडळी जे चित्रीकरणात व्यस्त असतात त्यांनाही या निमित्ताने परिवारासोबत बराच वेळ मिळाला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Baba Love️️️

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

अभिनेता रितेश देशमुखलाही त्यांच्या कुटुंबासोबत बराच वेळ मिळाला आहे. या निमित्ताने तो पत्नि जेनेलिया आणि मुलांसोबत बराच वेळ घालवतोय. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. नुकताच जेनेलियाने रितेशचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये रितेश त्यांच्या पेट डॉगसोबत दिसतोय. तो त्यांच्या घरातलाच एक सदस्य असल्याने रितेश आणि जेनेलियाचा त्या कुत्र्यावर प्रचंड जीव आहे. त्यांच्या बऱ्याच पोस्टमध्ये त्याचे फोटो पाहायला मिळतात. सोशल मिडीयावर रितेशचे हे फोटो चर्चेत आहेत. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive