By  
on  

  पाहा Video : दीपिका म्हणते “इरफान कृपया परत ये”

अभिनेता इरफान खानच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीवर दु:खाचं वातावरण आहे. मात्र ज्या कलाकारांनी इरफानसोबत काम केलय ते अजूनही या दु:खातून सावरले नाहीत. अभिनेत्री दीपिका पदूकोणही त्यापैकीच एक. पिकू या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका  आणि इरफानची मैत्री झाली होती. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांची चांगली बॉंडिंगही झाली होती. मात्र इरफानच्या निधनानंतर दीपिका त्याच्या आठवणींना उजाळा देत आहे. नुकताच दीपिकाने इऱफानसोबतचा एक फोटोही पोस्ट केला होता. शिवाय आता दीपिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

please come back! #irrfankhan

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या व्हिडीओत दीपिका इरफान खानसोबत बॅडमिंटन खेळताना दिसतेय. हा व्हिडीओ पोस्ट करत दीपिका लिहीते की, “कृपया परत ये, इरफान खान.”दीपिकासह इतर कलाकारही इरफानच्या निधनाने दु:खी आहेत. ते देखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून इरफानसोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

लम्हे गुज़र गये चेहरे बदल गये हम थे अंजानी राहो में पल में रुला दिया पल में हसा के फिर रह गये हम जी राहो में थोड़ा सा पानी है रंग है थोड़ी सी छावो है चुभती है आँखो में धूप ये खुली दिशाओ में और दर्द भी मीठा लगे सब फ़ासले ये कम हुए ख्वाबो से रस्ते सजाने तो दो यादो को दिल में बसाने तो दो लम्हे गुज़र गये चेहरे बदल गये हम थे अंजानी राहो में थोड़ी सी बेरूख़ी जाने दो थोड़ी सी ज़िंदगी लाखो स्वालो में ढूंधू क्या थक गयी ये ज़मीन है जो मिल गया ये आस्मा तो आस्मा से मांगू क्या ख्वाबो से रस्ते सजाने तो दो यादो को दिल में बसाने तो दो -Piku Rest in Peace my Dear Friend... #rana #piku #bhaskor @shoojitsircar @juhic3 #5yearsofpiku

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

Recommended

PeepingMoon Exclusive