By  
on  

भाऊ वाजिद खानच्या अंत्यविधीसाठी जाताना उध्दवस्त झाल्याचे स्पष्ट भाव दिसले साजिदच्या चेह-यावर

बॉलीवूडला अनेक प्रसिद्ध गाणी देणा-या साजिद-वाजिद या संगीत दिग्दर्शक जोडी तुटली . प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानं यांचं वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाजिद  हे आजारी होते. गेल्या काही  दिवसांपासून प्रकृती खालावल्याने  चेंबूरमधील सुराना रूग्णालयात वाजिद यांच्यावर उपचार सुरू होते. 

इतकी वर्ष कुटुंब आणि कारकिर्द एकत्र जोडीने चालवणा-या या भावांची ोडी तुटली. भाऊ गेल्याने  उध्दवस्त झाल्याचे स्पष्ट भाव  त्याच्या अंत्यविधीसाटी जाताना साजिद खानच्या चेह-यावर पाहायला मिळाले. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive