By  
on  

रितेश मुलाला शुभेच्छा देताना विचारतो, तुझ्या आईचं नाव जेनेलिया आहे की मार्वेल?

बॉलिवूडचं क्युट कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आणि त्यांची दोन गोड मुलं हा परिवार व संपूर्ण देशमुख कुटुंब पाहिलं की, यांना दृष्ट न लागो असंच वाटत राहतं. आज त्यांच्या राहिलचा वाढदिवस. लाडक्या लेकाला आई-बाबांनी खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

रितेशच राहिलसोबतचे गोंडस फोटो शेअर करत मिश्कील अंदाजात जेनेलियाला म्हणतो,"  बेटा जब तुम पैदा हुए थे, डॉक्टर ने मुझे आ के कहा - मुबारक हो आपके के घर Super Hero पैदा हुआ है। पिछले साल तुम Captian America थे, इस साल Spider-Man हो। मैं सोच रहा हूँ तुम्हारी माँ का नाम @geneliad है या Marvel. I wish I could grow up to be like you... more caring, more loving & more hugging. Happy Birthday my darling son."

 

तर जेनेलियासुध्दा लेकासोबतचे क्युट फोटो शेअर करत त्याच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करतेय,

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive