By  
on  

Cuteness Overloaded ! बाबा सैफच्या पाठीवर बिनधास्त झोपलाय तैमूर अली खन

सैफ आणि करिनाचा लाडका तैमूर अली खान हा आपल्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रसिध्दी झोतात असतो. स्टार्सपेक्षा या स्टारकिड्सची चर्चाच जास्त रंगते. पॅपाराजींचासुध्दा तो तितकाच लाडका आहे. तर चाहतेसुध्दा त्याच्यावर नेहमीच कौतुकाचा वर्षाव करतात. क्युटनेसमध्ये तैमूर नेहमीच सर्वांना मागे टाकतो. 

करिना कपूरने नुकतेच काही फोटो आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन शेअर केले . ज्यात तैमूर वडील सैफ अली खान यांच्या पाठीवर बिनधास्त झोपलाय आणि मस्ती मूडमध्ये दिसतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Saif said, "I always got your back"... Tim took it literally ️ . #FavouriteBoys #QuarantineMornings

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive