By  
on  

निर्माता करण जोहरने ‘सुर्यवंशी’ मधून काढता पाय घेतल्याची अफवाच

करोनामुळे गेले काही महिने देशभरातील थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. पण सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ हा सिनेमा मात्र मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. सुर्यवंशी’ या दिवाळीला रिलीज होण्याची शक्यता आहे.

 

 

याच दरम्यान एका अफवेने जोर पकडला आहे की, करण जोहरने हा सिनेमा सोडला आहे. पण या बातमीत सत्य नसून केवळ अफवाच आहे. करणने रिलायंस एंटरटेनमेंटसोबत या सिनेमाची निर्मिती केली आहे.  हा सिनेमा 24 मार्चला रिलीज होणार होता. पण लॉकडाऊनमुळे याचं प्रदर्शन पुढे ढकलावं लागलं.

Recommended

PeepingMoon Exclusive