By  
on  

नेहा कक्करने सुशांत सिंग राजपुतसाठी गायलेल्या गाण्याला मिळाले 70 लाख व्ह्युज

गुणी अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूनंतर प्रत्येकजण त्याला आपल्यापरीने श्रद्धांजली वाहत आहे. गायिका नेहा कक्कडही आता पुढे आली आहे. नेहाने सुशांत सिंग राजपुतला गाण्यातून श्रद्धांजली वाहिली आहे. या गाण्याला युट्यूबवर तब्बल ७० लाख व्हूज मिळाले आहेत. “ना मारेगी दीवानगी मेरी, ना मारेगी आवारगी मेरी, कि मारेगी ज़्यादा मुझे मौत से नाराज़गी तेरी असे या गाण्याचे बोल आहेत. सुशांतच्या केदारनाथ सिनेमातील हे गाणं तिने गायलं आहे. या गाण्याला मुळ आवाज अरजित सिंह याचा आहे. 

 

 

 मेकॅनिकल इंजिनीअर, बॅकग्राऊण्ड डान्सर, छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय नायक ते बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख प्रस्थापित करणा-या सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्या करणं सर्वांनाच चटका लावून गेलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive