By  
on  

पतीसोबत स्क्रीन शेअर करण्याबाबत नम्रता शिरोडकर म्हणते, ‘ या जन्मात तरी शक्य नाही’

'मिस इंडिया'चा किताब जिंकणारी अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये काही मोजकेच सिनेम करुन आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नम्रता शिरोडकर.  मराठमोळ्या नम्रता शिरोडकर आणि महेशबाबू यांचे अनेक फॅन्स आहेत. हे दोघंही त्यांच्या फॅन्ससाठी सोशल मिडियावर अनेक फोटो शेअर करत असतात. दाक्षिणात्य सिनेमातील सर्वात महागडा अभिनेता म्हणून महेशबाबूची ओळख आहे. 

त्यामुळे त्याच्या लाईफस्टाईलबाबत चाहत्यांना उत्सुकता असते.  एका फॅनने नम्रताला विचारलं की तु भविष्यात महेशबाबूसोबत काम करशील का? तेव्हा तिचं उत्तर होतं या जन्मात शक्यच नाही. यासोबतच अनेक प्रश्नांना नम्रताने दिलखुलास उत्तर दिलं आहे.

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive