By  
on  

आता ट्रान्सजेंडर दिसणार पॅरामिलिट्री फोर्समध्ये, अक्षयने व्यक्त केला आनंद

देशातील सर्व पॅरामिलिट्री फोर्सेसमध्ये आता तृतीयपंथीय व्यक्तीही सहभागी होऊ शकतात. छत्तीसगढचे आयपीएस ऑफिसर दिपांशू काबराने ही बातमी शेअर केली आहे. अक्षयने हे रिट्वीट करत लिहिले आहे. ‘खुप चांगली बातमी. हे विकासाच्या दिशेने पाऊल आहे. देशातील इतर उद्योगही याला फॉलो करतील.

 

 

 सुरुवातीला अक्षयने 1.5 कोटी या कम्युनिटीच्या लोकांना दिले होते. अक्षय आगामी सिनेमात तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘लक्ष्मी बाँब’ सिनेमातून अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive