By  
on  

अभिनेता रणवीरला मेव्हणी अनिषाने या अंदाजात केलं Birthday wish

आज रणवीर सिंगचा 35 वा वाढदिवस आहे. यावर त्याचे सर्व फॅन्स त्याला शुभेच्छा देत आहेत. ट्वीटरवरही रणवीर सिंगचा हॅशटॅग शेअर केला जात आहे. दीपिका आणि तिची बहीण अनिषानेही रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनिषाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रणवीर सिंहचा भांगडा करतानाचा GIF शेअर केला आहे. ‘ वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा जीजाजी.’ अनिषाने विश केलं असलं तरी रणवीरची लेडी लव्ह दीपिकाने मात्र त्याला अजून विश केलं नाही. फॅन्स दीपिकाच्या विशची आतुरतेने वाट पाहात आहे.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive