By  
on  

निर्माते हरीश शहा यांचे कर्करोगाने निधन

ज्येष्ठ निर्माते हरीश शहा यांचं निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. गेली दहा वर्षं ते कर्करोगाशी झुंज देत होते. दिल और मोहब्बत, मेरे जीवनसाथी, काला सोना, राम तेरे कितने नाम, जाल द-ट्रॅप या सिनेमांची निर्मीती त्यांनी केली होती. त्यापैकी  2003 मधील जाल द ट्रॅप हा त्यांनी निर्मित केलेला अखेरचा सिनेमा. कर्करोगाशी झुंज देत असताना त्यांनी अशा रुग्णांच्या आणि त्यांच्या ‘व्हाय मी’ ही शॉर्टफिल्म बनवली होती. या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive